Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

नाती....

काही नाती नेहमी हृदयापासून जोडल्या जातात ...
कितीही त्रासदायक आहे
आयुष्याची वाटेवर अर्ध्यावर सोडणारी
तर कधी घरापासून दूर राहणारी ...
अशी ही नाती जिवाभावाची
माणसाला माणूस म्हणून जगवणारी ...
जिव्हाळा दाखवणारी तरी ...
                                मानसी🌹

१० टिप्पण्या:

  1. WOW ...!
    मानसी ....👌
    खूपच छान पोस्ट टाकली आहे ..👌 आणि मला खूप आनंद झाला तू इथपर्यंत आलीस आणि जिद्दीने तुझा blog तयार केला ...आता फक्त सातत्य करणे पोस्ट टाकत जाणे आणि तेच ग्रुपवर शेअर आकर्षणे...🌹
    आबा....🙏

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments