Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

माझं हसणं

माझ हसणं नेहमी प्रत्येकाला एक कोडंच वाटतं

माहित नाही का?

पण सर्व बोलतात

माझ दुःख माझ्या नजरेत दिसत...  

मुखवटा जरी लावला हसरा

तरी मन मात्र खूप रडत..

समजत नाही माझच मला हे अस का घडतं?

                                      मानसी🌹




..



२५ टिप्पण्या:

  1. परत एकदा मनातल्या भावनांचं छान रित्या शब्दात मांडणी केली ताई 😄

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान....!👌
    अप्रतिम 👌👌👌👌👌👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments