Kavyapushpa-kavayatri-Manasi
धुंद पावसात न्हाऊन जावे ...
तू माझ्यात आणि मी तुझ्यात मिसळून जावे ...
भान नसावे दोघांनाही
एकाच रंगात रंगून जावे ...
हलक्या वाऱ्याच्या झुळकेने
दोघांनाही भान यावे ..
चिंब या पावसात न्याहाळताना तुला बघून
लाजेने मी चूरचूर व्हावे ...
मानसी🌹
खुप छान कविता मानसीजी
खूप छान लिहिलंय 👌👌👌
खूपच सुंदर 👌🏻👌🏻
Kavitri Mansi Post here your Valuable Comments
खुप छान कविता मानसीजी
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा