Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

नकळत ...


💞💞💞💞💞💞💞💞💔💞💞💞💞💞💞💞 


तूझ्या नकळत तूला बघताना

मनाला आवर घालावा लागतो ...

प्रेम तर जडले आहे तुझ्यावर

पण धीर मनाला द्यावा लागतो ...

 हृदय होईल रक्तबंबाळ या भीतीने

 चेहरा मात्र हसरा ठेवावा लागतो...

                            मानसी🌹






२१ टिप्पण्या:

  1. अप्रतिम काव्य लिहीले आहेस मानसी
    तू अशीच पुढे ही काव्य करत रहा सुंदर

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर काव्य रचना आहे तुझी मानसी
    तुझं कार्य असेच पुढे चालू राहूदे ही सुभेच्या
    गणेश क्षीरसागर

    उत्तर द्याहटवा
  3. WOW..!!
    मानसी जीऽ..!
    क्या बात है...!👌👌👌👌👌
    खूपच छान अप्रतिम रचना...!!
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏.

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments