माझे प्रश्न नी तुझी उत्तर
रोजचच हे झालंय आता...
तूला विचारून थकले मी
तुझ फक्त होच असतं ना...
कधीतरी म्हणशील नाही
म्हणून मी प्रतीक्षा करते...
मेसेज असो व भेट शेवटी जा मीच बोलते
कधी बोलतोस अस का ? तेव्हा
मात्र खुश होते ...
तु प्रश्न विचारला म्हणून
मनात मात्र मोहरुन जाते...
मानसी🌹
खूप छान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌
उत्तर द्याहटवाKhup khup dhanyvaad..🙏
हटवाअप्रतिम रचना केली मॅडम 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाखूपच छान सुंदरच ..!!👌
मस्त झालाय blog👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
खुप खूप धन्यवाद आबा...👍🙏🧁
हटवाKavita chi Rachna khrch khup chan...
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद...👍🙏
हटवाखुप खूप छान मानसी
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई....👍🙏
हटवाअतिसुंदर... जबरदस्त
उत्तर द्याहटवाThnx..👍🙏
हटवासुंदर प्रश्न आणि त्यावर सुंदर उत्तरं!👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद...👍🙏
हटवाअप्रतिम 👌👌👌 sweet heart👌👌❤️
उत्तर द्याहटवाThnx 👍🙏
हटवाLovely lines ❤👌🏻
उत्तर द्याहटवाThnx👍🙏
हटवाखुप खुप धन्यवाद....👍🙏
उत्तर द्याहटवासुंदर रचना केली मॅडम!👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना केली,मानसीजी👌👌👌☕☕☕☕
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिलंय
उत्तर द्याहटवा