Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

मन...

मन हे बावरे असते
ते कुठे च थरत नाही ...

 वेड्या मनाची आस असते
 त्याला काहीच कळत नाही ...

 सैरभैर धाव वाऱ्यासारखे 
त्याला कसलेच वेसन नाही ...

आत्ता इथे तर नंतर तिथे
त्याला काहीच उमजत नाही ...

मन हे अवखळ किती 
सुख आणि दुःखात सुद्धा 
आश्रूच ढालते
भावनांचा खेळ सारा
त्याला काही समजत नाही ...
                               मानसी🌹

 
                   
                          😔🙂 मानसी🌹

१३ टिप्पण्या:

  1. Waaav....खूप छान सुंदर अप्रतिम रचना..मनु...🌿🌿🌹🌺🌺❤️❤️💗👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. Mansi जीऽ ....!!
    अभिनंदन ...!!💐
    तुमच्या blogger उपक्रमाला ...!!
    खूप खूप शुभेच्छा ....!!🌷
    खूप छान काव्य रचना केलीये...!!
    अप्रतिम शब्द आणि नेहमी प्रमाणे खूपच सुंदर 👌
    👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌
    आबा 🙏....!!

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments