Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

हृदयाचा तुकडा....

 


दूर देशी तुला पाठवताना अडतंय माझंच पाऊल
असं वाटतं हृदयाचा तुकडा कोणी न्हेत आहे ओढून...
प्रश्न तुझ्या भविष्याचा आहे म्हणून दाखवत नाही तुला
आतून मात्र एका आईचा गहिवरून येतोय गळा....
                                           मानसी🌹

५ टिप्पण्या:

  1. सुंदर भावना मांडल्या आपण!✍️👌👌👌
    पण,पक्ष्यांच्या पंखांना बळ येण्यासाठी आईची ममता तोडून त्याला उडू द्यावेच लागते!

    उत्तर द्याहटवा
  2. WOW ...!!
    Mansi...!!
    खूपच छान अप्रतिम ...!
    आता सगळं व्यवस्थित चालू आहे ..!!
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments