Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

प्रीतीचा गारवा...

मन हे मोहून गेले
 पुरे आता दुरावा..
 प्रीतीला तुझ्या सख्या 
बहर फुटावा नवा...
बेधुंद झाले मी 
कसा हा प्रीतीचा कारवा...
मनाने मनाला जोडतो
 धुंद प्रेमाचा गारवा...
                   मानसी🌹

१२ टिप्पण्या:

  1. अश्विनी, वैशू मोहनजी, सचिनजी. पुरुषोत्तमजीनि आणि all frds...🧁👋🍫

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम काव्य लिहीले आहे. 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments