Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

मागे वळून बघताना


गवसतात प्रत्येकाला वाटा

 आप आपल्या जीवनाच्या   ...

मागे वळून बघताना

 फक्त पाऊल खुणाच उरतात... 

आठवणींच्या त्या जगातून

निसटतात मोहाचे क्षण

मागे फक्त अश्रूंचे थेंबच उरतात....
                          मानसी🌹
                                

१२ टिप्पण्या:

  1. खूपच भावनिक शब्द आहे खूपच तळमळ दिसून येत आहे जीवाची घालमेल किती होत असेल.

    उत्तर द्याहटवा
  2. रंजू ताई ,गणेश, वैशू ,देवेंद्र ,सतीश ,सचिन ,पुष्पा ताई,मोहनजी....सुंदर समीक्षा साठी खूप खूप धन्यवाद...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫😘

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments