Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

विठू माउली...


सावळ्या विठाई माझ्या रूप तुझे गोड

जीवा आस दर्शनाची मनी तुझी ओढ...

उघड तुझे द्वारआता पूरे झाली आस

किती होई ताटा तूट तुझा असे ध्यास...

अडचणीत आला भक्त आता तरी पाव तू

पांडुरंगा भक्तांच्या या संकटाला धाव तू...
                                         मानसी🌹

१३ टिप्पण्या:

  1. जयहरी विठ्ठल, खुप सुंदर रचना मानसीजी, विठ्ठलाचा फोटो पण छान टाकला👌👌👌👌👌👌👌👌👌🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय अप्रतिम आणि अगदी भक्तिमय रचना केलीस मानसी दीदी
    🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर भक्तीरचना 👌👌👌
    जय जय विठ्ठल रखुमाई 🌹🙏🙏

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments