आठवण तुझी येते..
शब्द हे माझे प्रतिबिंब
अन् तुझी साथ आठवते..
घेऊन हाती हात माझा
नजरेची भाषा उलघडते...
हळूच कळी फुलते गाली
लाजेने मी चुर होते ..
लवकर ये ना वाट पाहुनी
सख्या मी थकून जाते..
अवघडलेल्या माझ्या मनाला
समजाऊन मी पुन्हा तुला आठवते...
मानसी🌹
खुपच सुंदर शब्द रचना आहे
उत्तर द्याहटवाखूप खूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदरच रचना 👌👌
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर..
उत्तर द्याहटवा