Kavyapushpa-kavayatri-Manasi
जायच तर जा
मन माझं दुखवून
अडवणार नाही मी तुला
गेलास जरी हृदय तोडून..
खूप झालं झुरण आता
तुझ्या एका शब्दा साठी
मी हि ठवरवलय मनात माझ्या
नशिबी माझ्या प्रेम तुझे नाही...
मानसी🌹
खूपच सुंदर लिहिले आहेस मानसी
Thnx sir
खूप छान मानसी 👌🏻👌🏻👌🏻
Thnx tai
Hello Mansi🙏Comments करता येत आहे.आणि सुंदर लिहिले आहे
Thnx aaba..🙏
खूप छान लिहिलंय 👌👌👌👌
Thnx nitya🙏
अप्रतिम रचना ����
Thnx ganesh..🙏
खुपच भावनिक भावार्थ आशय कवितेत व्यक्त केला आहे अप्रतिम
Thnx satish...👌👍✍️
अतिशय सुंदर 👌👌👌
Sundar rachna..
खुपच सुंदर...
Kavitri Mansi Post here your Valuable Comments
खूपच सुंदर लिहिले आहेस मानसी
उत्तर द्याहटवाThnx sir
हटवाखूप छान मानसी 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाThnx tai
हटवाHello
उत्तर द्याहटवाMansi🙏
Comments करता येत आहे.
आणि सुंदर लिहिले आहे
Thnx aaba..🙏
हटवाखूप छान लिहिलंय 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाThnx nitya🙏
हटवाअप्रतिम रचना ����
उत्तर द्याहटवाThnx ganesh..🙏
हटवाखुपच भावनिक भावार्थ आशय कवितेत व्यक्त केला आहे अप्रतिम
उत्तर द्याहटवाThnx satish...👌👍✍️
हटवाअतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाSundar rachna..
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर...
उत्तर द्याहटवा