Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

नशिबी माझ्या...

 जायच तर जा

मन माझं दुखवून

अडवणार नाही मी तुला

 गेलास जरी  हृदय तोडून..


खूप झालं झुरण आता

तुझ्या एका शब्दा साठी

मी हि ठवरवलय मनात माझ्या

नशिबी माझ्या प्रेम तुझे नाही...

                           मानसी🌹




१५ टिप्पण्या:

  1. Hello
    Mansi🙏
    Comments करता येत आहे.
    आणि सुंदर लिहिले आहे

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच भावनिक भावार्थ आशय कवितेत व्यक्त केला आहे अप्रतिम

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments