Kavyapushpa-kavayatri-Manasi
🌸💞🌸💞🌸💞🌸💞🌸💞🌸
माझ्या प्रीतीचा सडा तुझ्या अंगणी पडू दे...
रातराणीच्या बहरानी सारा आसमंत दरवळू दे...
अबोल माझ्या भावनांना तुझ्या हृदयात जागा असू दे...
प्रत्येक आठवणीत तुझ्या माझ्या प्रेमाचा बहर असू दे...
मानसी🌹
अप्रतीम रचना...👌👍💐🍫
Thnx dear..🌹
अप्रतिम👌🏻👌🏻
खुपच सुंदर लिहिली आहेस कविता
अप्रतिम मॅम
अप्रतिम खूपच सुंदर 👌👌👌👌👌
अप्रतिम
अप्रतिम रचना 👌👌👌
Kavitri Mansi Post here your Valuable Comments
अप्रतीम रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाThnx dear..🌹
हटवाअप्रतिम👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर लिहिली आहेस कविता
उत्तर द्याहटवाअप्रतिम मॅम
उत्तर द्याहटवाअप्रतिम खूपच सुंदर 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा