Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

प्रीतिचा बहर

 🌸💞🌸💞🌸💞🌸💞🌸💞🌸


माझ्या प्रीतीचा सडा तुझ्या अंगणी पडू दे...

रातराणीच्या बहरानी सारा आसमंत दरवळू दे...

अबोल माझ्या भावनांना तुझ्या हृदयात जागा असू दे...

प्रत्येक आठवणीत तुझ्या माझ्या प्रेमाचा बहर असू दे...

                                                 मानसी🌹

८ टिप्पण्या:

Kavitri Mansi Post here your Valuable Comments