मनात माझ्या काहूर माजते...
विरहात तुझ्या प्रत्येक क्षणाने
मन हे माझे आतुर होते...
नसते भान जगाचे
एकटीच मी तुझ्यात असते...
गोड गुपित आपल्या मधले आठवून
गालावर हळूच लाली फुलते...
दूर होईल आता दुरावा
स्वतःशीच मी गुंज हे करते...
येशील अवचित पाठीमागून
विचार करुन हे मन शहारते...
मानसी🌹
वाहा अतिशय सुंदर..
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर🙏🍫
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी..🙏🍫
उत्तर द्याहटवाLay Bhariii
उत्तर द्याहटवाThnx ...🙏🍫
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना...��������
उत्तर द्याहटवाThnx dear..🙏🍫
हटवासुंदर रचना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाThnx sir🙏🍫
हटवाखूपच सुंदर रचना ����
उत्तर द्याहटवाThnx tai..🙏🍫
हटवाखरच खूपच सुंदर निरागस भाव व्यक्त केले आहे.
उत्तर द्याहटवासुंदर समीक्षा..🙏🍫
हटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाThnx dear..🍫🙏
हटवाअप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना👌👌👌
उत्तर द्याहटवाLai bhari...mau....
उत्तर द्याहटवामनातील भाव खुपचं सुंदर रेखाटले आहे. अप्रतिम रचना रचलीय.👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवाखुपचं सुंदर 👌👌👌👌👌💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवा