Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

मन हे....

मन हे माझे पाखरू होते
 फूलांशी सलगी करू लागते..
कधी उडूनी उंच आकाशी
पाखरांशी गुंज हे करते..
मन हे माझे स्वैर धावते
आनंदाने भरूनी जाते..
कधी वात्सल्य,कधी दया
अनेक लीला हे दाखवते...
आठवणीत हे कधी कुणाच्या
बेचैन कधी कधी उदास होते...
                              मानसी🌹



२१ टिप्पण्या:

  1. मनाच्या छान छटा दाखवल्यास 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान सुंदर 👌
    अप्रतिम 👌👌👌👌👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments