दोन मनांचे बंधन कधी
हृदयापासून जुळलेच नाही...
अबोल हे प्रेम माझे
तुला कधी कळलेच नाही...
नजरेत मला ते तुझ्या
सख्या कधी दिसलेच नाही...
आठवणीत कधी तुझ्या
प्रिया मी आलेच नाही...
अपेक्षा अजून काय करू
पूर्ण होण्यास जागाच नाही...
मन हे माझे बेचैन झाले
तरी ही हार मानत नाही ....
मानसी🌹
अप्रतिम...👌
उत्तर द्याहटवाखूप छान सुंदर...!🌹
आबा 🙏
खूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर...
उत्तर द्याहटवाखूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दसौदर्य मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली 👌👌👌
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाअतिशय हळवी आणि हृदय स्पर्शी भावना व्यक्त केलीस दि .....👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍✍️✍️✍️🙏 तुझ्या ह्या रचनेवरून एक गीत सहज आठवतं .....कळल्या गोपिकाबाई रे कळल्या राधिका.....साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही..........🙏
मस्त लिहिलंय सखी!👌👌👌
उत्तर द्याहटवा