Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

तुला कळलेच नाही...

  दोन मनांचे बंधन कधी 

हृदयापासून जुळलेच नाही...

अबोल हे प्रेम माझे

तुला कधी कळलेच नाही...

नजरेत मला ते तुझ्या 

सख्या कधी दिसलेच नाही...

आठवणीत कधी तुझ्या

प्रिया मी आलेच नाही...

अपेक्षा अजून काय करू

पूर्ण होण्यास जागाच नाही...

  मन हे माझे बेचैन झाले

   तरी ही हार मानत नाही  ....                    

                             मानसी🌹

                       






९ टिप्पण्या:


  1. अतिशय हळवी आणि हृदय स्पर्शी भावना व्यक्त केलीस दि .....👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍✍️✍️✍️🙏 तुझ्या ह्या रचनेवरून एक गीत सहज आठवतं .....कळल्या गोपिकाबाई रे कळल्या राधिका.....साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही..........🙏

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments