पाहण्या शाम सावळा...
रास खेळण्या मन हे रमेना
शोधी टिपूर चांदण्यात...
नजर भिरभिरे
मन हि हरले
आता उरली न कसली आस..
होई बावरी राधा
पाहण्या श्री कृष्णास....
गुपचूप येऊन पाठी मागून
छेडी कृष्ण सखा तो..
बघुन गाली खुलली लाली
हरवून गेली ती कृष्णात...
रास रंगात श्रीरंग तो
राधा राधा जप करे
बेधुंद ते दोघे होता
खेळाला ही रंग चढे......
मानसी🌹
सुंदर भक्तीरचना 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई🙏
हटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी🙏
हटवाराधारानी,कृष्णाविना आहे अधुरी👍🙏👌👌👌👌👌😊
उत्तर द्याहटवाRadhe sarkhi sudar kavita keliy...
उत्तर द्याहटवाप्रेम भावविभोर मय रचनेत ,राधाकृष्ण प्रेम दाखवलेत.
उत्तर द्याहटवासुंदर...खरंय, राधा होई बावरी...न दिसता श्रीहरी! ✍️������
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर आणि अप्रतिम रचना मानसी दि 👌👌👌👌👌👍👍👍🙏
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना... अप्रतीम, ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना ❤️👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान रचना केलीयस 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा