Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

रासरंग.....

व्याकुळ झाली हि राधा
पाहण्या शाम सावळा...
  रास खेळण्या मन हे रमेना
शोधी टिपूर चांदण्यात...
नजर भिरभिरे 
मन हि हरले
आता उरली न कसली आस..
होई बावरी राधा
पाहण्या श्री कृष्णास....
गुपचूप येऊन पाठी मागून
छेडी कृष्ण सखा तो..
बघुन गाली खुलली लाली
हरवून गेली ती कृष्णात...
रास रंगात श्रीरंग तो
 राधा राधा जप करे
बेधुंद ते दोघे होता
खेळाला ही रंग चढे......
                   मानसी🌹





१३ टिप्पण्या:

  1. राधारानी,कृष्णाविना आहे अधुरी👍🙏👌👌👌👌👌😊

    उत्तर द्याहटवा
  2. प्रेम भावविभोर मय रचनेत ,राधाकृष्ण प्रेम दाखवलेत.

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर...खरंय, राधा होई बावरी...न दिसता श्रीहरी! ✍️������

    उत्तर द्याहटवा
  4. खूप खूप सुंदर आणि अप्रतिम रचना मानसी दि 👌👌👌👌👌👍👍👍🙏

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments