मुलगी असणे भाग्य आहे...
मुलगी नसणाऱ्या आई बापाला वाटतं
सर्वात मोठे दुर्भाग्य आहे...
मुलगी म्हणजे लक्ष्मी आहे
हसत-खेळत ठेवते घर
सासरी ती जाताना मात्र ठेवावा लागतो
बापाला स्वतःच्या हृदयावर दगड..
दोन घरांना जोडते
सर्वांची मने सांभाळते..
अनेक नात्यांची कर्तव्य बजावते..
मुलगीच असते ना ती कोणाची तरी
जी कधी काली तर कधी मर्दानी बनते...
प्रत्येकाला समजून घेते
कधी वात्सल्य तर कधी प्रेम जपते...
मानसी🌹
अप्रतिम रचना केली सखी ✍️🌟👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई..🙏
हटवाKhup chaan
हटवाअप्रतिम रचना,रचनेपेक्षा फोटो छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर🙏
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवामानसी जीऽ..!!
उत्तर द्याहटवाखूपच छान.👌👌👌👌👌
कंन्या ही कंन्या असते ..!
आई बापाची लाडकी सुकन्याच असते...!
सक्षात दुर्गामाता असते घराचे घरपणच असते...!
आबा 🙏
धन्यवाद आबा..🙏
हटवाअतिशय सुंदर रचना केली सखी 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी🙏
हटवाखूप खूप सुंदर रचना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाजय नवदुर्गा 🙏🙏🙏
धन्यवाद सर🙏
हटवाअप्रतिमच ..रचना..खूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन..🙏
हटवाखुपच सुरेख रचना मानसी दि 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखरी गोष्ट आहे. ज्यांना मुली आहेत. ते भाग्यवान म्हटल पाहीजेत. छान आहे रचना 👌👌👌👌👌💐💐💐
उत्तर द्याहटवाहोना खर आहे... धन्यवाद🙏
हटवाखुप सुंदर रचना सखी....👌👍💐🍫🥰
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी.🙏
हटवाKhup chan👌🏻👌🏻 फोटो गोड
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई...🙏🌹🍫
हटवा