Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

बेचैन मन...

तुझ्या आठवणीत जगताना

मन मात्र बेचैन होते....

कधी भेट होईल आपली

या साठी कासाविस होते...

माहित नाही कधी तू साद घालशील प्रेमाची

पण तुझ्या प्रेमात
 
मात्र मी पार  बुडून जाते...

 त्याच वळणावर सख्या तुझी

 वाट रोज पहाते...

रोजच्या तूझ्या बहण्यानी
 
मात्र हताश होऊन जाते....
                           मानसी🌹

११ टिप्पण्या:

  1. खूप खूप मस्त रचना अप्रतिम मानसी..🌹🌹👌👌👌🌿🌿🌺🌺🌺

    उत्तर द्याहटवा
  2. Wonderful
    खूपच छान रचना अप्रतिम 👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आंबा🙏
    पोहचली कमेंट्स चालू आहेत ...👌ok

    उत्तर द्याहटवा
  3. वा खुपच सुंदर आणि अप्रतिम रचना केलीस मनसी दि 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍✍️✍️✍️✍️✍️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments