मन मात्र बेचैन होते....
कधी भेट होईल आपली
या साठी कासाविस होते...
माहित नाही कधी तू साद घालशील प्रेमाची
पण तुझ्या प्रेमात
मात्र मी पार बुडून जाते...
त्याच वळणावर सख्या तुझी
वाट रोज पहाते...
रोजच्या तूझ्या बहण्यानी
मात्र हताश होऊन जाते....
मानसी🌹
खूप खूप मस्त रचना अप्रतिम मानसी..🌹🌹👌👌👌🌿🌿🌺🌺🌺
उत्तर द्याहटवाThnx suraj..🙏
हटवाखुप खुप छान रचना मानसीजी
उत्तर द्याहटवाThnx mohan sir...🙏
हटवासुंदरच रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाThnx Ashwini...
हटवाWonderful
उत्तर द्याहटवाखूपच छान रचना अप्रतिम 👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आंबा🙏
पोहचली कमेंट्स चालू आहेत ...👌ok
धन्यवाद आबा...🙏
हटवावा खुपच सुंदर आणि अप्रतिम रचना केलीस मनसी दि 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍✍️✍️✍️✍️✍️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवाछान लिहीलयस 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा