Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

माहित नाही....

माहित नाही मला का डोळे भरून येतात
निर्धार मनी केला तरी  ते बरसू लागतात...
खुप समजावले मनाला ह्या पण
 तुझ्या वाटेकडे नजर लावतात..
स्वप्नात तू आलास की 
 एकटे पणाची आठवण करतात...
कधीच तू येणार नाही या विचाराने मात्र
 ओंजळीत माझ्या विसाऊन जातात...
माहित नाही डोळे माझे  तुझ्या आठवणी
का बरसू लागतात...
                       मानसी🌹 

१० टिप्पण्या:

  1. खूपच भावनिक शब्द आहे खूपच विरहित भावना मांडल्या आहेत

    उत्तर द्याहटवा
  2. मानसी ््जीऽ...!
    अप्रतिम 👌👌👌👌👌
    खूपच छान सुंदर रचना..!
    हळव्या मनाला औषधी नसते....!
    अनावर झालेले अश्रू कोणाला दिसतही नसते..!🌷
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments