निर्धार मनी केला तरी ते बरसू लागतात...
खुप समजावले मनाला ह्या पण
तुझ्या वाटेकडे नजर लावतात..
स्वप्नात तू आलास की
एकटे पणाची आठवण करतात...
कधीच तू येणार नाही या विचाराने मात्र
ओंजळीत माझ्या विसाऊन जातात...
माहित नाही डोळे माझे तुझ्या आठवणी
का बरसू लागतात...
मानसी🌹
खूपच भावनिक शब्द आहे खूपच विरहित भावना मांडल्या आहेत
उत्तर द्याहटवाThnx satish..🙏
हटवाखूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाThnx suraj...🙏
हटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाThnx dear...🙏
हटवाखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई...🍫🌹🙏
उत्तर द्याहटवामानसी ््जीऽ...!
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👌👌👌
खूपच छान सुंदर रचना..!
हळव्या मनाला औषधी नसते....!
अनावर झालेले अश्रू कोणाला दिसतही नसते..!🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
धन्यवाद आबा....🧁🙏
हटवा