Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

हे असे का झाले...


स्पंदने हृदयाची जुळताना असे काय झाले?..

तुझ्या माझ्या मिलनाचे रूपांतर विरहात का झाले?..

प्रश्न तुलाही पडला प्रश्न मलाही पडला...

प्रश्नांची उत्तरे  शोधण्यात आयुष्य निघून गेले ...

आज कातरवेळी अचानक तुला बघताना मात्र...

परत एकदा त्याच प्रश्नाने डोळ्यात पाणी आले..

हे असे का झाले ?....हे असे का झाले ?...
                                               मानसी🌹

२० टिप्पण्या:

  1. WOW...!!
    खूपच छान अप्रतिम...!!
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर आणि खुप खुप खुपच हृद्यस्पर्शी ❤️❤️👌👌👌👌👌👍👍👍✍️✍️✍️

    उत्तर द्याहटवा
  3. आयुष्यात असेच घडतं जातं, मनात एक नि आयुष्यात घडत वेगळचं. छान आहे लिहीलेले. मस्तचं.👌👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments