तुझ्या माझ्या मिलनाचे रूपांतर विरहात का झाले?..
प्रश्न तुलाही पडला प्रश्न मलाही पडला...
प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आयुष्य निघून गेले ...
आज कातरवेळी अचानक तुला बघताना मात्र...
परत एकदा त्याच प्रश्नाने डोळ्यात पाणी आले..
हे असे का झाले ?....हे असे का झाले ?...
खूप खूप मस्त रचना
उत्तर द्याहटवाThnx suraj..🙏
हटवाWOW...!!
उत्तर द्याहटवाखूपच छान अप्रतिम...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
धन्यवाद आबा...🙏🌹
हटवाउत्कृष्ट रचना आहे मानसी
उत्तर द्याहटवाthanks Ganesh🙏🌹
हटवाखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे.
उत्तर द्याहटवाthanks Satish .🙏🌹
हटवाअप्रतिम..खूपच सुंदर रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवाथँक्स सचिन...🙏🌹
हटवाअतिशय सुंदर आणि खुप खुप खुपच हृद्यस्पर्शी ❤️❤️👌👌👌👌👌👍👍👍✍️✍️✍️
उत्तर द्याहटवाthanks Kalpana..🙏🌹
हटवाखूप छान रचना मानसी 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई🙏🌹
हटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाThnx dear...🙏🌹
हटवासुंदर रचना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाThnx sir...🙏🌹
हटवाDil pe lagi kavita....
उत्तर द्याहटवाआयुष्यात असेच घडतं जातं, मनात एक नि आयुष्यात घडत वेगळचं. छान आहे लिहीलेले. मस्तचं.👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा