दुर्बल झाल्या माय भगिनी
बळ तू त्यांना दे...
आई गोंधळाला ये ग... आई गोंधळाला ये..
दृष्ट जनांना शासन करण्या
धरणीवर तू ये...
आई गोंधळाला ये ग... आई गोंधळाला ये..
झाला आहे भक्त हताश तू
कोरोनाला न्हे...
आई गोंधळाला ये ग ...आई गोंधळाला ये..
अजाण आहेत तुझी लेकरे
समजून त्यांना घे ...
आई गोंधळाला ये ग ....आई गोंधळाला ये
मानसी🌹
अप्रतिमच ..लिहिलय...गोंधळ...मस्तच आई अंबा बाईचा उधं🙏🙏🙏🙏🙏👌👌👌🌹
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन...🙏🍫
हटवासुंदर रचना! जय ब्रम्हचारिणी!��������
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर...🙏🍫
हटवाखुपच सुंदर देवीची स्तुती केली आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद सतीश...🙏🍫
हटवाअप्रतिम👌🏻🕉️🙏🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवागोंधळ छान जमुन आलाय. अंबाबाईचा उदो उदो 🌹🌹🌹🌹🌹
उत्तर द्याहटवाखुप खूप धन्यवाद🙏
हटवाअतिशय सुंदर गोंधळ रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई...🙏🌹
हटवाअप्रतिम रचना केली मानसी👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद राजश्री...🙏🍫
हटवाGrt
उत्तर द्याहटवाधन्यवाद..🙏
हटवाखरंच आई ने धरती वर यावं आंणि या सर्व समस्यांच निवारण करावं ही प्रार्थना 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद गणेश....🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाKhupach chaaan
उत्तर द्याहटवा