Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

कॉफी....☕

तू यावे जीवनात आणि तुझे वेड लावावे..
कॉफीच्या एक घोटात 
तुझ्या आठवणीत रमून जावे..
जितकं तू कॉफी वर प्रेम करतोस
तितकच माझ्यावर करावे..
माझ्या आठवणीत तू  गुंतताना
तुझ्या कॉफी ने मात्र थंड गार व्हावे....
                                     मानसी🌹

२३ टिप्पण्या:

  1. कॉफी थंड झाली की पण....😅

    छान लीहीलय , अप्रतीम...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम 👌
    खूपच छान....👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments