हृदयाशी त्याच्या बिलगून धुंद होऊन जावे..
खूप वाटत जिवाभावाचा सखा
कधी तरी येईल आणि घेईल मला कवेत
म्हणेल आहे ना मी राणी तुझ्या समवेत..
हातात हात घेउन क्षण सुखाचे जगताना
आठवणी राहतील सुखाच्या तू जवळ असताना..
मानसी🌹
सुंदर रचना 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाहो ना. खूप खूप मस्त रचना अप्रतिम. 💖💖🌹🌹🌹🌿🌿🌺🌺👌👌💞❤️
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवावाहह.. ह्रदयस्पर्शी काव्यरचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाKavite chi Rachna khupch Chan ahe....
उत्तर द्याहटवाKavite chi Rachna Khup ch sundar...
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवा