Welcome : to "Mansi"

Welcome : to "Mansi" Kavyapushpa.Kavitri- “ Mansi " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Thanks..! .

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

नुसत्या तुझ्या असण्याने.....

🌹🌸🌹🌸🌹🌸🌸❤️🌸🌸🌹🌸🌹🌸🌹

नुसत्या तुझ्या असण्याने

मन माझे मोहरते ..

स्वप्नांच्या दुनियेत वावरल्या सारखे

तुझ्या अवतीभवती ते फिरते...

नसते आस तुला भेटण्याची तरी

तुझ्यावरच प्रेमाचा वर्षाव करते...

किती अबोल प्रीत ही माझी 

रात्रंदिवस फक्त तुलाच स्मरते...
                               मानसी🌹

११ टिप्पण्या:

  1. अप्रतिम 👌
    क्या बात है...👌
    खूपच छान सुंदर भाव भावना 👌
    🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खूप खूप धन्यवाद...वैशू अश्विनी आबा देवेंद्र सऊ सचिन आणि विवेक... 🙏🙏🙏🙏🧁🍫

    उत्तर द्याहटवा
  3. छान आहे रचना. उत्तम 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा

Kavitri Mansi Post here your Valuable Comments