तुझ्या प्रेमाचा ठाव लागू दे...
हातावरच्या मेहंदीला तुझ्या
माझ्या हृदयाचा रंग चढू दे...
सहज अंगणात फिरताना
पारिजातकाचां सडा पडूदे...
अंगा अंगात तुझ्या
माझ्या प्रितिचां सुगंध दरवळू दे...
आरशात पाहताना मला आठवून
गाली तुझ्या खळी पडू दे..
लाजेने तुला चुर बघताना
दोघांच्या ही मनात कळी फुलू दे...
नजर ना लागो प्रेमाला आपल्या
रोज नव्याने प्रेम बहरू दे ..
तुझ्यात मी अन् माझ्यात तू
जीवनात सदा सुख लाभू दे
...... मानसी🌹
वाह!!!! खुपच सुंदर मस्तच 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे
उत्तर द्याहटवासुंदर काव्यविष्कार!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना...छानच👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली सखी ✍️✍️🌟🌟
उत्तर द्याहटवाअप्रतिमच रचना केलीयस 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाखूप छान 👌🏼👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवासर्वाचे खूप खूप आभार...🍫🍫💐🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा