खरोखर खूप धाडशी मुलगी आहेस मानसी दीदी तू किती हिमतीने तू इतरांनाही सांभाळलं आणि स्वतःलाही स्ट्रॉंग ठेवलं आणि ह्या आजाराशी झुंज दिली आता परमेश्वराला एवढीच प्रार्थना आहे की कायम तू अशीच आनंदित ठणठणीत आणि निरोगी रहावी आणि तुझं पुढील आयुष्य सुखकर असावं 🙏🙏🙏👌👌👌✍️✍️👍👍😘😘😘🌹🌹🌹🌹🤗🤗🤗
Ohhh मानसी खरच ग्रेट आहेस डीयर तू . आशिच धीराने तोंड दिलस तू . खम्बीर राहा अशीच . हसत खेळत रहा . लव यु डीयर . तुझ्यासाठी नक्की प्रार्थना करत राहिल . देवबाप तुला अजून आशिर्वादीत करो
Very touching 😢 take care लवकर बरी होशील
उत्तर द्याहटवाThnx tai
हटवाखरोखर खूप धाडशी मुलगी आहेस मानसी दीदी तू
उत्तर द्याहटवाकिती हिमतीने तू इतरांनाही सांभाळलं आणि स्वतःलाही स्ट्रॉंग ठेवलं आणि ह्या आजाराशी झुंज दिली आता परमेश्वराला एवढीच प्रार्थना आहे की कायम तू अशीच आनंदित ठणठणीत आणि निरोगी रहावी आणि तुझं पुढील आयुष्य सुखकर असावं 🙏🙏🙏👌👌👌✍️✍️👍👍😘😘😘🌹🌹🌹🌹🤗🤗🤗
Thnx kalpu...😍😘
उत्तर द्याहटवाOhhh मानसी खरच ग्रेट आहेस डीयर तू . आशिच धीराने तोंड दिलस तू . खम्बीर राहा अशीच . हसत खेळत रहा . लव यु डीयर . तुझ्यासाठी नक्की प्रार्थना करत राहिल . देवबाप तुला अजून आशिर्वादीत करो
उत्तर द्याहटवासुविधा जाधव