🌹🌸🌹🌸🌹🌸🌸❤️🌸🌸🌹🌸🌹🌸🌹
मन माझे मोहरते ..
स्वप्नांच्या दुनियेत वावरल्या सारखे
तुझ्या अवतीभवती ते फिरते...
नसते आस तुला भेटण्याची तरी
तुझ्यावरच प्रेमाचा वर्षाव करते...
किती अबोल प्रीत ही माझी
रात्रंदिवस फक्त तुलाच स्मरते...
मानसी🌹
वाहह.. खुप सुंदर रचना.. ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाक्या बात है...👌
खूपच छान सुंदर भाव भावना 👌
🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷
आबा 🙏
अप्रतिम रचना👌👌👌
उत्तर द्याहटवाफारच सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाव्वा छान रचना 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाव्वा.. अतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवावाहह खूप सुंदर
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद...वैशू अश्विनी आबा देवेंद्र सऊ सचिन आणि विवेक... 🙏🙏🙏🙏🧁🍫
उत्तर द्याहटवाछान आहे रचना. उत्तम 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवाVery beautifully described.
उत्तर द्याहटवा