जिवाभावाचा सखा पाहिजे...
नसला तो जवळ जरी
मनाला चुटपुट लावणारा पाहिजे..
क्या हुकूम मेरे आका म्हणत
आपल्याला उपयोगी पडणारा पाहिजे...
संकटाचे ओझे डोक्यावर असताना
भार हलका करणारा पाहिजे ..
एक मित्र सुदाम्या सारखा
जीवाला जीव देणारा पाहिजे. .
कधी कधी कर्ण होऊन
मैत्री साठी जागणारा पाहिजे...
एक मित्र तुझ्यासारखा
मोकळ्या मनाने बोलणारा पाहिजे...
मानसी,,🌹
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवाThnx सचिन, राजश्री, अश्विनी...🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर मानसीजी
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर अप्रतिम
उत्तर द्याहटवाक्या बात है..! 👌
उत्तर द्याहटवाखरंय..!
जीवाला जीव देणारा मित्र हवाच.!
सुखदुःखाच्या समयी साथ देणारा हवाच.!
अप्रतिम कविता सुंदर रचना..👌
🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷
आबा
🙏
खरंय ताई आपल्या जीवनात जीवाला जीव देणारा एकतरी मित्र हवाच
उत्तर द्याहटवासुंदर लेखन केले ✍️👌👌👌👌
खूप खूप सुंदर विचार लिहिले.✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाThnx.....mohan ji,satish,pushpa tai,prurshttam sir....aani aaba🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा